Skip to product information
Walong - Eka Yuddhakaidyachi bakhar | वालाँग - एका युध्दकैद्याची बखर by Lt. Col. Shyam Chavan""
Sale price  Rs. 144.00 Regular price  Rs. 160.00
Pages: -
Language: Marathi

Walong - Eka Yuddhakaidyachi bakhar | वालाँग - एका युध्दकैद्याची बखर १९६२. याच वर्षी हिमालयातली हिमशुभ्र शांतता भंग पावली. शांतिमंत्राचा नाद घुमणाऱ्या हिमालयात तोफांचा गडगडाट घुमू लागला. शांततेचं प्रतीकच असलेल्या श्वेतवर्ण हिमालयावर रक्ताचे लाल पाट वाहिले...

चिन्यांनी आक्रमण केलं... पराक्रमाची शर्थ करूनही भारतीय जवानांच्या वाट्याला आला पराजय... माघार... कैद...

‘ वालाँग... एका युद्धकैद्याची बखरमध्ये भारत-चीन युद्धात लढलेले लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाण कथन करत आहेत एक शौर्यगाथा... आधी तुंबळ रणसंग्राम आणि नंतर कैद... एक चित्तथरारक अनुभवकथन. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

वालाँग - एका युध्दकैद्याची बखर | Walong - Eka Yuddhakaidyachi bakhar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like