Skip to product information
Yani Ghadawala 'Bharat' by Rajmohan Gandhi, Satish Kamat
Sale price  Rs. 153.00 Regular price  Rs. 170.00
Pages: 152
Language: Marathi

भारतातील उद्विग्न करणार्‍या वास्तवात, कधी कधी ओठात प्रश्‍न येतात... नेहरूंऐवजी पटेल भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर...? नेताजी बोस भारतातच राहिले असते आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशाचे नेतृत्व केले असते तर...?

अखंड भारताचे पंतप्रधानपद महम्मदअली जिना यांना देऊ केले असते तर...? ‘पूर्णत: काल्पनिक’ म्हणून अशा प्रश्‍नांची वासलात लावता येईल, पण आजची अस्वस्थता, असंतोष यांची बीजे नजीकच्या काळातील आहेत की भारतीय प्रजासत्ताकाच्या जन्मकाळाशी निगडित आहेत, हा प्रश्‍न प्रासंगिक ठरू शकतो. 1947 ते 1950 या त्या काळात गंभीर चुका झाल्या का?

1947 मध्ये जाऊन, स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्याने सुरुवात करणे आता शक्य नाही, पण त्या समजावून घेण्याने भविष्यात त्यांची पुनरावृत्ती टाळता येईल. ‘काल’चा शोध अधिक सुखी ‘उद्या’च्या जडणघडणीला उपकारक ठरेल. Yani Ghadawala Bharat - Rajmohan Gandhi, Satish Kamat यांनी घडवला भारत - राजमोहन गांधी, सतीश कामत हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Yani Ghadawala Bharat | यांनी घडवला भारत

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like