Skip to product information
Yesterday Night I Killed My Husband | यस्टरडे नाईट आई किल्ड माय हजबंड By  Darshan Desale | दर्शन देसले
Rs. 420.00
Pages: 304
Language: Marathi
कबुली दिली गेली आहे.... पण रहस्याची खरी सुरुवात तर आत्ता होत आहे.
एका वादळी रात्री, एका दुर्गम गावात मोनिका एक धक्कादायक कबुली देतेः "काल रात्री मी माझ्या नवऱ्याचा खून केला."
पण इन्स्पेक्टर तिथे पोहोचतो तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारी अगदी जिवंत उभा असतो.
मग खरे काय?, मोनिका भ्रमात आहे?, खोटं बोलतेय? की या सगळ्यामागे अजूनच भयंकर सत्य दडलंय ?
इन्स्पेक्टर एका अशा रहस्याच्या जाळ्यात ओढला जातो, ज्याचा सामना त्याने याआधी कधीच केलेला नसतो एक काळोखाने भरलेला प्रवास... जो भीषण रहस्यांनी व्यापलेला आहे.
तुम्ही हे रहस्य उलगडू शकता का ?
एक स्त्री खुनाची कबुली देते.
पण ज्याचा खून झाल्याचं ती म्हणते, तो अजूनही जिवंत आहे.
आणि एक सिरीयल किलर मोकाट फिरत आहे.
पण सत्य तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयानक आहे. कोण खोटं बोलतंय?, गुन्हेगार कोण आहे? आणि खरा राक्षस कोण?
गडद अंधारात लपलेली रहस्यं, थरारक वळणं आणि असा एक खुनी, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही - अशी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
सायकोलॉजिकल सस्पेन्स आणि रहस्याचा अप्रतिम संगम असलेली यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड ही कादंबरी शेवटच्या हादरवून टाकणाऱ्या द्विस्टपर्यंत तुम्हाला सतत अंदाज बांधायला लावेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Yesterday Night I Killed My Husband | यस्टरडे नाईट आई किल्ड माय हजबंड By Darshan Desale | दर्शन देसले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like