Skip to product information
यौवन, विवाह आणि कामजीवन | Youvan, Vivah Ani Kamjivan by Vitthal Prabhu avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Language: Marathi

तुझ्या पुस्तकाची काही समीक्षणे माझ्या पाहण्यात आली होती. सर्वत्र अनुकूल अशीच प्रतिक्रिया होती. समाजात या विषयाबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा वाढीला लागते आहे, हे चांगले लक्षण आहे. कामवासनेशी सदैव पापाचे नाते जुळवल्यामुळे या बाबतीत एकतर रोगट कुतूहल किंवा ढोंग या दोनच प्रवृत्ती वाढीस लागल्या. त्यात पुन्हा ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ सारख्या पुस्तकांनी प्रचंड गोंधळ घातला.

जडीबुटीवाल्यांनीही लोकांमधले अज्ञान टिकून राहील आणि कामजीवन संपुष्टात येण्याची दहशत कायम राहील, याची खबरदारी घेतली. अशा या विषयावर लिहिण्याचे धाडस करणार्या र. धों कर्व्यांसारख्या माणसाला खूप छळ सोसावा लागला. त्यांनी स्वीकारलेल्या वैज्ञानिक दृष्टीचा पाठपुरावा करून सोप्या शब्दांत आणि बोलक्या शैलीत तू हा विषय समजावून दिला आहेस. अज्ञानामुळे कामजीवनाच्या बाबतीत निराश झालेल्यांना तुझ्या पुस्तकातून खूप धीर लाभेल, गैरसमज दूर होतील.

अशा मार्गदर्शक पुस्तकाची गरज होती. तू ही जबाबदारी चांगल्या रितीनी पार पाडल्याबद्दल तुझे अभिनंदन. तुझा, पु. ल. देशपांडे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Youvan, Vivah Aani Kamjivan | यौवन, विवाह आणि कामजीवन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like