Skip to product information
झेलम ते बिआस | Zelam Te Bias by Baba Bhand avilable at The Pustakwala store
Rs. 100.00
Author: Baba Bhand
Pages: -
Language: Marathi

कळायला लागल्यापासून व्यसनच जडलंय एक आजतागायत सोडत नाही पिच्छा. व्यसनापायी अनेक ठिकाणी भेटलीत माणसं जी माझ्या भटकंतीला देऊन गेलीत उबारी आजही फिरतोय पूर्वीसारखाच वय वाढलं, तरी कारणं बदलत गेली फिरणं हे आता जगण्याचा एक भाग बनून गेलाय नकळत माझ्याही.

पायाची भिंगरी आता थांबेल वाटत नाही. अशाच भटकंतीत भेटली ही काही हाडामांसांची माणसं. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Zelam Te Bias | झेलम ते बिआस

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like